• 'भारतपे (BharatPe)' मार्फत भारतीय स्टेट बँक (State Bank of India - SBI) चे माजी अध्यक्ष श्री. रजनीश कुमार यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'भारतपे (BharatPe)' हा सध्याच्या घडीचा फिनटेक स्टार्टअप आहे.

  • भारतपेची दीर्घकालीन तसेच अल्पकालीन रणनीती निश्चित करण्यामध्येही ते आपला सहभाग नोंदवतील.