• आयएएस अधिकारी रितेश चौहान यांची नुकतीच 'प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)' मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२३ पर्यंत चौहान यांचा ७ वर्षांचा संयुक्त कार्यकाळ असणार आहे.

  • चौहान हे २००५ बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

  • ते आशिष कुमार भूतानी यांची जागा घेतील.