• उझबेकिस्तानमार्फत नुकतेच 'मध्य आणि दक्षिण आशिया: प्रादेशिक जोडणी. आव्हाने आणि संधी (Central and South Asia: Regional Connectivity. Challenges and Opportunities)' या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर परिषद ही ताश्कंद येथे आयोजित करण्यात आली होती.

  • भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या परिषदेस आपली उपस्थिती दर्शविली.