• प्रादेशिक लष्करामध्ये कॅप्टनपदी नियुक्त होणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पहिले खासदार बनले आहेत.

ठळक मुद्दे

  • ठाकूर यांना १२४ इन्फंट्री बटालियन टेरिटोरियल आर्मी (शीख) येथे कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे.