-
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने नुकतेच 'पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये (Men’s Individual Recurve Open)' कांस्यपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
३१ वर्षीय हरविंदर सिंग पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा भारताचा पहिला तिरंदाज बनला आहे.
-
हरविंदरने दक्षिण कोरियाच्या किम मिन सु ला पराभूत करत सदर पदक पटकाविले आहे.