-
सुप्रसिद्ध भारतीय सुपर हीरो चाचा चौधरी ज्यांचा मेंदू संगणकापेक्षा वेगाने कार्य करतो ते आता नमामिंगे (NamamiGange) प्रकल्पाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ओळखले जाणार आहेत.
ठळक मुद्दे
-
डायमंड टून्समार्फत (Diamond Toons) सदर नवीन ‘टॉकिंग कॉमिक्स (Talking Comics)’ संकल्पित करुन प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
गंगा नदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि गंगा नदीचा कायाकल्प करण्यासाठी जनतेत उत्साह आणणे या उद्देशांसाठी सदर प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.