• चंद्रचूर घोष लिखित 'बोस: द अनटोल्ड स्टोरी ऑफ एन इनकन्व्हेनिएंट नॅशनलिस्ट (Bose: The Untold Story of An Inconvenient Nationalist)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात सुभाषचंद्र बोस यांचे स्वतंत्र भारत, सांप्रदायिकता, भूराजकीय तसेच राजकीय विकासाबद्दलचे विचार आणि मते व्यक्त करण्यात आली आहेत.