• भारतीय नौदल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नौदलांदरम्यान (UAE) द्विपक्षीय नौदल सराव 'झायद तलवार (Zayed Talwar) २०२१' चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे

  • सदर युद्ध सराव हा ७ ऑगस्ट २०२१ रोजी अबू धाबीच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता.

  • दोन्ही देशांच्या नौदलांमधील कार्यक्षमता तसेच समन्वय वाढवणे हे या नौदल सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.