-
प्रसिद्ध लेखक भास्कर चट्टोपाध्याय यांच्या ‘द सिनेमा ऑफ सत्यजित रे (The Cinema of Satyajit Ray)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक वेस्टलँडमार्फत प्रकाशित करण्यात आले असून प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या जीवनाचे तपशीलवार वर्णन करते.
चट्टोपाध्याय यांची इतर पुस्तके
-
पतंग
-
हिअर फॉल्स द शॅडो
-
द डिसपिअरन्स ऑफ सॅली सिक्वेरा