-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) अपुर्या भांडवलामुळे महाराष्ट्र राज्यातील 'भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Bhagyodaya Friends Urban Co-operative Bank Limited)' परवाना रद्द करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
प्रत्येक ठेवीदारास DICGC अधिनियम, १९६१ च्या तरतुदीनुसार DICGC कडून ५ लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेवी विमा हक्क रक्कम मिळण्याचा हक्क आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.