• भारतातील सर्वात वयस्कर महिला विद्यार्थी असणाऱ्या भागीरथी अम्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्या १०७ वर्षांच्या होत्या.

  • केरळ राज्यामधील कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी अम्मा यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

  • केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठीत 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.