-
भारताच्या नवदीप कौरने 'मिसेस वर्ल्ड (Mrs World) २०२२ स्पर्धेत' नुकताच 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार (Best National Costume Award)' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
नेवाडा, लास वेगास येथे सदर प्रतिष्ठीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
-
ती 'मिसेस इंडिया वर्ल्ड' २०२१ ची विजेती असून 'मिसेस वर्ल्ड' २०२२ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत होती.
-
नवदीप ही ओडिशाची रहिवाशी आहे.
-
तिचा 'अवंत गार्डे (avant garde)' हा पोशाख कुंडलिनी चक्राने प्रेरित होता जो 'मुकुटाच्या पायथ्यापासून मणक्यापर्यंत शरीराच्या चक्रांमध्ये ऊर्जेच्या हालचालीचे प्रतीक (symbolises the movement of energy in chakras of the body from the base to the spine up through the crown)' आहे.