-
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आंध्र प्रदेशला नुकताच देशातील 'सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्कार (Best Marine State Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त (World Fisheries Day)' राज्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीची दखल घेण्यासाठी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
अव्वल राज्ये आणि पुरस्कार
-
सागरी राज्ये (Marine states): आंध्र प्रदेश
-
अंतर्देशीय राज्ये (Inland states): तेलंगणा
-
डोंगराळ आणि उत्तर पूर्व राज्ये (Hilly and North East states): त्रिपुरा