-
टेनिस स्टार एम्मा रडुकानु ही नुकतीच २०२१ सालची 'BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर (BBC Sports Personality of the Year)' बनली आहे.
ठळक मुद्दे
-
तिने टॉम डेली आणि अॅडम पीटी यांना पराभूत करून अव्वल स्थान पटकावले आहे.
इतर पुरस्कार विजेते
-
जीवनगौरव पुरस्कार: सिमोन बायल्स
-
यंग स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर: स्काय ब्राउन
-
वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक: गॅरेथ साउथगेट
-
वर्षातील सर्वोत्तम संघ: इंग्लंडचा पुरुष फुटबॉल संघ
-
जागतिक स्पोर्ट स्टार: रॅचेल ब्लॅकमोर
-
हेलन रोलसन पुरस्कार: जेन बीटी
-
अनसंग हिरो: सॅम बार्लो