-
ICICI बँकेमार्फत डॉक्टरांकरिता ‘सल्यूट डॉक्टर्स (Salute Doctors)’ शीर्षकाच्या भारतातील सर्वात व्यापक स्वरूपाच्या बँकिंग सोल्यूशन्स बाजारात आणण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर सोल्यूशनमध्ये सर्व स्तरातील लाभार्थ्यांना बँकिंग तसेच प्रत्येक डॉक्टरांसाठी मूल्यवर्धित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-
ICICI स्टॅक (ICICI STACK) या डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सदर उपक्रमाचे संचालन करण्यात आले आहे
ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.