-
१९५८ मधील रौप्य पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य असणाऱ्या बलबीरसिंग ज्युनियर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९६२ मध्ये ते आपत्कालीन कमिशनर अधिकारी म्हणून सैन्यात दाखल झाले होते.
-
ते दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्व्हिस हॉकी संघाकडून खेळले होते.
-
सिंग हे १९८४ मध्ये मेजर म्हणून निवृत्त झाले आणि नंतर चंदीगडमध्ये स्थायिक झाले.