-
केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांच्यामार्फत 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (Central Armed Police Forces - CAPF)' कर्मचार्यांसाठी 'आयुष्मान CAPF आरोग्य सेवा योजनेचे' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
CAPF कर्मचार्यांच्या आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.