-
हिमाचल सरकारमार्फत योगाचा सराव करून कोविड - १९ क्वारंटाईन पॉझिटीव्ह रुग्णांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी ‘आयुष घर-द्वार (Ayush Ghar-Dwar)’ उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर उपक्रम हा आयुष विभागातर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.
-
राज्यपाल: बंदारू दत्तात्रेय हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.