-
शूटर अवनी लेखाराने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
-
'आर - २ महिला १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच १ (R-2 women’s 10m Air Rifle Standing SH1)' स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
-
जयपूर येथील या १९ वर्षीय खेळाडूने नवीन पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आहे.