-
भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच राहुल रवैल लिखित ‘राज कपूर: द मास्टर अॅट वर्क (Raj Kapoor: The Master at Work)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
राज कपूर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे सदर पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.