• जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने नुकतेच ATP फायनल्सचे विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • इटलीतील ट्यूरिन येथे आयोजित २०२१ ATP फायनल्सचे झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत ही कामगिरी पार पाडली आहे.

  • २०१८ मध्ये पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर झ्वेरेवचे हे दुसरे विजेतेपद ठरले आहे.