-
केंद्रीय पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लक्षद्वीप येथे अटल पर्यावरण भवनचे (Atal Paryavaran Bhavan) उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
प्रकाश जावडेकर हे १९ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ४ दिवसांच्या अधिकृत लक्षद्वीप भेटीवर होते.
लक्षद्वीपबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे.
-
प्रशासक: प्रफुल्ल पटेल हे लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी लक्षद्वीपची स्थापना करण्यात आली होती.