• भारताच्या पहिल्या इंडो-कोरियन फ्रेंडशिप पार्कचे उद्घाटन माननीय सुरक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंग आणि कोरिया प्रजासत्ताक राष्ट्रीय संरक्षण मंत्री सु वूक यांच्या हस्ते संयुक्तपणे दिल्ली छावणी येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उद्यान हे भारत सरकार संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, दिल्ली छावणी मंडळ, कोरिया दूतावासामार्फत विकसित करण्यात आले आहे.