• बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन हे गोड्या पाण्याच्या बोगद्याद्वारे स्थापन करण्यात आलेले हलविता येणारे मत्स्यालय असलेले (movable freshwater tunnel aquarium) भारतातील पहिले रेल्वे स्थानक बनले आहे.

ठळक मुद्दे

  • बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन हे 'क्रांतिवीर सांगोली रयना रेल्वे स्टेशन' म्हणूनही प्रसिद्ध आहे.