• भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General - CAG) G. C. मुर्मू यांची नुकतीच 'सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांच्या आशियाई संघटनेच्या (Asian Organization of Supreme Audit Institutions - ASOSAI)' अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांची नियुक्ती ही २०२४ ते २०२७ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

  • २०२४ मध्ये भारतामार्फत ASOSAI च्या १६ व्या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.