-
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास मार्फत नुकतेच आशिया खंडातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेमरी स्टडीज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय मेमरी स्टडीज असोसिएशन अॅम्स्टरडॅमच्या संयुक्त विद्यमाने इंडियन नेटवर्क फॉर मेमरी स्टडीज (Indian Network for Memory Studies - INMS) हे आशियातील या क्षेत्रातील पहिले राष्ट्रीय नेटवर्क आहे.