-
प्रख्यात मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगमंच अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांत त्यांनी काम केले आहे.
-
बॉलिवूडमध्येही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
-
अपने पराये, वो सात दिन, नमक हलाल, जंजीर आणि अशा इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.