-
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कर आणि धोरण तज्ज्ञ असीम चावला यांच्या 'फाइंडिंग अ स्ट्रेट लाईन बिटवीन ट्विस्ट्स अँड टर्न्स (Finding A Straight Line Between Twists and Turns)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
'मॅट्रिक्स पब्लिशर्सतर्फे (Matrix Publishers)' सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.