-
टाटा समूहामार्फत नुकतीच २०२२ आणि २०२३ साठी 'इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League - IPL)' प्रायोजक शीर्षक म्हणून चिनी मोबाईल फोन निर्माता विवोची जागा घेतली आहे.
ठळक मुद्दे
-
'भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI)' सदर घोषणा करण्यात आली आहे.