-
'एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडमार्फत (Energy Efficiency Services Limited - EESL)' अरुण कुमार मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
EESL हा ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा संयुक्त उपक्रम आहे.
EESL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: EESL म्हणजेच 'Energy Efficiency Services Limited' अर्थात 'एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड' होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे EESL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: के. श्रीकांत हे सध्या EESL च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २००९ साली EESL ची स्थापना करण्यात आली होती.