• भारतीय लष्कराच्या 'ARMEX-२१' नावाच्या स्कीईंग मोहिमेला संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर मोहीम १० मार्च ते ६ जुलै या कालावधी दरम्यान हिमालय पर्वतरांगामध्ये आयोजित करण्यात आली होती.