-
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम पूर्ण झाले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुलाची लांबी १.३ किलोमीटर इतकी आहे.
-
'उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक' प्रकल्पाचा भाग म्हणून १४८६ कोटी खर्च करून सदर पूल तयार करण्यात येत आहे.