• संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईच्या साईह शुएब येथे अरब आखाती देशातील पहिला कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • २४०० मेगावॅट क्षमतेचे हसन स्वच्छ कोळसा ऊर्जा केंद्र (Hassyan clean coal power station) स्थापन करण्यास सुमारे ४.४ अब्ज डॉलर्स खर्च येईल अशी अपेक्षा आहे.

  • प्रत्येकी ६०० मेगावॅटचे ४ विभाग सदर प्रकल्पात समाविष्ट असतील ज्यांचे काम अनुक्रमे २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ सालामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे.