-
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत नुकतेच 'TAPAS (Training for Augmenting Productivity and Services)' नावाच्या ई-अभ्यास ऑनलाईन पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सामाजिक संरक्षण क्षेत्रामध्ये ई-अभ्यास सामग्री प्रदान करण्याच्या महत्वपूर्ण उद्देशासाठी सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
-
प्रशिक्षण देणे तसेच सहभागी लाभार्थ्यांच्या क्षमता वाढीसाठी ज्ञान व कौशल्ये प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.