• झारखंड राज्य सरकारमार्फत नुकतेच हॉस्पिटल बेडच्या ऑनलाईन बुकिंगसाठी ‘अमृत वाहिनी (Amrit Vahini)’ नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत वाहिनी’ या अ‍ॅपद्वारे झारखंडमधील कोरोना रूग्ण रूग्णालयाचे बेड ऑनलाईन बुक करू शकतात.

झारखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: हेमंत सोरेन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: द्रौपदी मुर्मू सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती.