• भारतीय सर्वोच्च न्यायालयामार्फत (Supreme Court of India) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'SUPACE (Supreme Court Portal for Assistance in Courts Efficiency) नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पोर्टलच्या माध्यमातून खटला दाखल करताना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या माहितीची दखल घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालय मशीन लर्निंगचा वापर करणार आहे.