• नुकतीच माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून २ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • खरे हे गेल्या महिन्यात उच्च शिक्षण सचिव पदावरून निवृत्त झाले होते.

  • ते झारखंड कॅडरचे १९८५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.