• नवरंग सैनी यांच्याकडे नुकताच भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाच्या (Insolvency and Bankruptcy Board of India - IBBI) अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • एम. एस. साहू यांच्यानंतर सदर अध्यक्षपद रिक्त झाले होते.

  • नवरंग सैनी हे IBBI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत.