• प्रख्यात भारतीय कवी-गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांच्या 'अ‍ॅक्च्युअली... आय मेट देम: ए मेमॉयर (Actually… I Met Them: A Memoir)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (Penguin Random House India)' या पब्लिशिंग ग्रुपने प्रकाशित केले आहे.

  • गुलजार यांनी या पुस्तकात किशोर कुमार, बिमल रॉय, रित्विक घटक, हृषीकेश मुखर्जी तसेच महाश्वेता देवी यांसारख्या दिग्गजांविषयी अज्ञात तथ्ये मांडली आहेत.