-
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच 'द टर्नओव्हर विझार्ड – सेव्हियर ऑफ थाउजंड्स (The Turnover Wizard – Saviour Of Thousands)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक हे NTPC लिमिटेड आणि NBCC इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अरुप रॉय चौधरी यांचे आत्मचरित्र आहे.
-
अरुप रॉय चौधरी यांच्या जीवनातून शिकलेल्या गोष्टी एकत्रित करताना त्यांच्या जीवनातून व्यवस्थापनाचे धडे प्रदर्शित करण्याचे कार्य सदर पुस्तक करते.