नुकतेच नॉर्वेच्या राजकुमारी ॲस्ट्रिड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • 'राजकुमारी ॲस्ट्रिड, मिसेस फर्नर' म्हणून अधिकृतपणे ओळखल्या जाणाऱ्या नॉर्वेच्या राजकुमारी ॲस्ट्रिड मॉड इंग्बेर्ग यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.
  • ओस्लो, नॉर्वे येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
  • त्यांच्याबाबत विशेष बाब म्हणजे त्या दिवंगत राजा हॅराल्ड पाचवे आणि दिवंगत राजकुमारी रॅगनहिल्ड यांच्या मोठ्या भगिनी होत्या.
  • १९५४ ते १९६८ या काळात नॉर्वेच्या 'फर्स्ट लेडी' म्हणून राजकुमारी ॲस्ट्रिड यांनी काम पाहिले होते.
  • १२ फेब्रुवारी १९३२ रोजी ओस्लो येथे राजकुमारी ॲस्ट्रिड यांचा जन्म झाला होता.