नॅशनल जिओग्राफिकमार्फत नुकताच जयपूरचा आपल्या 'बेस्ट ऑफ द वर्ल्ड (Best of the World) २०२७' यादीत समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- नुकतीच नॅशनल जिओग्राफिकने आपली वार्षिक 'बेस्ट ऑफ द वर्ल्ड २०२७' यादी जाहीर केली आहे.
- यामध्ये ६ खंडांमधील २५ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
- राजस्थानची राजधानी जयपूरला - २०२७ मध्ये हे ऐतिहासिक शहर आपल्या स्थापनेची ३०० वर्षे पूर्ण करत असल्याने या यादीत स्थान मिळाले आहे .
- सदर निवडीमधून जयपूरचा वास्तुशिल्प वारसा, सांस्कृतिक परंपरा, उत्सव तसेच साहित्यिक कार्यक्रमांवर प्रकाश टाकला गेला आहे.
जयपूरमधील प्रमुख स्थळे
- १. सिटी पॅलेस (City Palace) - जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित एक ऐतिहासिक राजवाडा संकुल
- २. हवा महल (Hawa Mahal) - वैशिष्ट्यपूर्ण दर्शनी भागासाठी आणि अनेक खिडक्यांसाठी प्रसिद्ध असलेले एक आदर्श स्थळ
- ३. जंतर-मंतर, जयपूर (Jantar Mantar, Jaipur) - १८ व्या शतकातील खगोलशास्त्रीय वेधशाळा - एक स्वतंत्र युनेस्को जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site)