नुकताच एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या (Tata Sons) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्दे:

  • एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
  • फेब्रुवारी २०२७ मध्ये आपला कार्यकाळ संपल्यानंतर ते या पदाच्या पुनर्रनियुक्तीसाठी दावा करणार नाहीत.
  • या राजीनाम्यामागील मुख्य कारण म्हणजे फेब्रुवारी २०२७ नंतरच्या कार्यकाळ विस्तारासाठी त्यांना एकमताने पाठिंबा मिळू शकला नाही.

एन. चंद्रशेखरन यांच्याबद्दल थोडक्यात:

  • टाटा समूहात एन. चंद्रशेखरन यांनी १९८७ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
  • २००९ पासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक(MD) म्हणून काम पहिले होते.
  • २०१७ पासून ते टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते.