नुकतीच रेड बुल रेसिंगचे प्रतिनिधित्व करणारे डच फॉर्म्युला वन (Dutch Formula One - F1) ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांनी २०२६ सालची 'लास वेगास ग्रँड प्रिक्स (Las Vegas Grand Prix) अर्थात 'F1 हेनेकेन लास वेगास GP (F1 Heineken Las Vegas GP)' २०२६ जिंकली आहे.
ठळक मुद्दे:
- २०२६ F1 वर्ल्ड चॅम्पियनशिपची ही २१ वी फेरी होती.
- अमेरिकेतील नेवाडा राज्यातील लास वेगास स्ट्रिप सर्किटवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
- या जेतेपदासह वर्स्टॅपनने आपल्या कारकिर्दीतील ७५ वा विजय नोंदवला.
- या हंगामातील हा त्याचा चौथा आणि लास वेगासमधील तिसरा विजय ठरला आहे.