नुकताच भारतीय नौदल आणि युनायटेड किंगडमच्या रॉयल नेव्हीने युकेमध्ये द्विपक्षीय सागरी सराव 'कोंकण(KONKAN)-२६' संपन्न झाला आहे.
ठळक मुद्दे:
- युकेमधील प्लायमाउथच्या किनारपट्टीवर 'कोंकण-२६' हा द्विपक्षीय सागरी सराव संपन्न झाला.
- ८ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीदरम्यान हा पार पडला आहे.
- सदर सरावात भारतीय नौदलाची जहाज 'आयएनएस त्रिशूल (INS Trishul)' सहभागी झाली होती.
- दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.