भारतीय नौदलाच्या INS तारकशचा दक्षिण आफ्रिकेतील वेस्टर्न केपमधील सायमन टाऊन येथे दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका सागरी सराव (IBSAMAR IX) २०२६ च्या नवव्या आवृत्तीत सहभाग घेतला आहे.
ठळक मुद्दे:
- तारकश ही भारतीय नौदलाची आघाडीची मार्गदर्शित-क्षेपणास्त्र अदृश्य राहण्याची क्षमता असलेली फ्रिगेट या वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी युक्त असे भारतीय नौदल जहाज आहे.
- १२ ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान या सारवाचे आयोजन करण्यात आले आहे.
- भारतीय, ब्राझिलियन आणि दक्षिण आफ्रिकन नौदलांमधील आंतरकार्यक्षमता वाढवणे, सागरी सहकार्य मजबूत करणे तसेच परस्पर सामंजस्य वाढवणे या मुख्य उद्देशांसाठी त्रिपक्षीय IBSAMAR IX सराव आयोजित करण्यात आला आहे.