नुकताच भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव ‘हरिमऊ शक्ती (Harimau Shakti) २०२६’ या संयुक्त द्विपक्षीय लष्करी सरावाची सहावी आवृत्ती इपोह, मलेशिया येथे आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर सराव हा १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
  • दोन्ही सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे तसेच लष्करी सहकार्य दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
  • सदर सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी १२० लष्करी जवान (एकूण २४० जवान) सहभागी होत आहेत.
  • या सरावाचे आयोजन आळीपाळीने भारत आणि मलेशियामध्ये करण्यात येते.