नुकतीच उत्तराखंडमध्ये भारत-यूएई संयुक्त लष्करी सराव 'माउंटेन गार्डियन (Mountain Guardian) २०२६' ची पहिली आवृत्ती सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • उत्तराखंडमधील चौबटिया येथील 'फॉरेन ट्रेनिंग नोड (Foreign Training Node)' येथे या संयुक्त द्विपक्षीय लष्करी सरावाची पहिली आवृत्ती सुरू झाली आहे. 
  • या सरावात भारतीय लष्कर तसेच यूएई लष्कराचा सहभाग आहे.
  • दोन्ही लष्करांमधील परस्पर कार्यक्षमता, परस्पर सामंजस्य तसेच लष्करी सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.