नुकतेच भारत आणि रशियामार्फत रशियामध्ये 'इंद्र (INDRA) २०२६' या संयुक्त लष्करी सरावाची १५ वी आवृत्ती संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- रशियातील व्लादिवोस्तोक आणि जपान समुद्र (पूर्व समुद्र) येथे 'इंद्र (INDRA)-२०२६' या द्विपक्षीय नौदल सरावाची १५ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.
- दोन्ही देशांच्या नौदलांमधील सागरी सहकार्य आणि समन्वय अधिक दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
- १३ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सदर नौदल सराव पार पडला आहे.