एल निनोमुळे नुकतीच इक्वेडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- इक्वेडोरच्या 'जोखीम व्यवस्थापन मंत्रालयाने (Ministry of Risk Management)' देशभरात एल निनोमुळे 'उच्च-धोक्याचा इशारा (Red alert)' जाहीर केला आहे.
- हवामानातील बदलांमुळे उद्भवू शकणारे दुष्काळ, वणवे तसेच हवामानाशी संबंधित इतर धोक्यांचा सामना करण्यासाठी अधिकारी युद्ध पातळीवर तयारी करत आहेत.
- वर्षाच्या अखेरीस सध्याची एल निनोची स्थिती तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.